Meenal Shah's Marathi CONNECTION | 'बिग बॉस'च्या घरातील मिनलचं असं आहे मराठी कनेक्शन | Lokmat Filmy

2021-10-02 0

बिग ब़ॉस मराठी ३ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. अवघ्या दोन आठवड्यातच घरात भांडणाचं वातावरण निर्माण झालंय. जसं स्पर्धक एकमेकांमध्ये मिक्स होऊ लागलेत तशा स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक मिनल शाह हिच्या बद्दल ही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत....जाणून घेऊया या विडियो मधून (Snehal VO)

#BiggBossMarathi3MeenalShah #MeenalShahBiggBossMarathi3 #MeenalShah
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber